Municipal Election : बंडखोरांची मनधरणी सुरू, प्रमुख नेते लागले कामाला, अर्ज माघारीचा आज शेवटचा दिवस

मुंबई : राज्यातील २९ महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांनी भरलेले अर्ज माघारी घेण्याचा आज म्हणजे आज शेवटचा दिवस आहे. बंडखोर, अपक्षांना दुपारी ३ पर्यंत आपले अर्ज माघारी घेता घेतील. आपल्याच पक्षाच्या उमेदवाराविरोधात

Lokwani Team

Switzerland Fire : स्वित्झर्लंडच्या रिसॉर्टमध्ये भीषण आग, ४० पर्यटकांचा मृत्यू, १०० हून अधिक जखमी

बर्न: संपूर्ण जगात नववर्षाचा जल्लोष सुरू असतानाच पृथ्वीवरील स्वर्ग अशी ओळख असलेला युरोपियन देश स्वित्झर्लंडमध्ये नववर्षाच्या पहिल्या दिवशी शक्तिशाली स्फोट घडला आहे. राजधानी बर्नपासून २ तासांच्या अंतरावर स्थित क्रान्स-मोंटाना शहरातील

Lokwani Team

….मागे उरल्या फक्त वेदना अन् अश्रू

अंगावर काटा आणणाऱ्या दुर्घटनांनी देश हादरला निष्पापांचे बळी… हजारोंची घरे उद्ध्वस्त २०२५ हे वर्ष भारतासाठी अनेक अर्थांनी वेदनादायी ठरले. विविध भागांत घडलेल्या मोठ्या दुर्घटनांनी संपूर्ण देश हादरून गेला. रस्ते अपघात,

Lokwani Team

BMC Election : ठाकरे शिवसेनेकडून १२५ उमेदवारांना एबी फॉर्म वाटप, नाराजांना सब्ररीचा सल्ला

मुंबई: मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना (ठाकरे) मनसेकडून युती जाहीर करण्यात आली. मात्र, पक्षीय फुटाफूट टाळण्यासाठी दोन्ही पक्षांकडून उमेदवारांच्या यादीबाबत गुप्तता पाळण्यात आली आहे. ठाकरे गटाकडून १५० जागा लढवल्या जाण्याची शक्यता

Lokwani Team

IndiGo Crisis : १-२ नव्हे, ३० दिवसांपासून इंडिगोवर संकट; २००० पेक्षा अधिक फ्लाइट रद्द, नक्की काय घडतंय? वाचा सविस्तर

नवी दिल्ली : देशातील प्रमुख एअरलाइन असलेली इंडिगो कंपनी सध्या मोठ्या संकटात सापडली आहे. ज्याचा परिणाम केवळ हजारो प्रवाशांवरच नाही तर संपूर्ण भारतीय विमानवाहतूक क्षेत्रावर होताना दिसत आहे. गेल्या ५

Lokwani Team

Goa Nightclub Fire : एकच एक्झीट दरवाजा, तुफान गर्दी अन्.., गोव्यातील क्लबमध्ये नक्की का घडलं? वाचा सविस्तर

पणजी : गोव्याची राजधानी पणजीपासून २५ किमी अंतरावरील अरपोरा परिसरातील 'बर्च बाय रोमियो लेन' या लोकप्रिय नाइटक्लबमध्ये लागलेल्या भीषण आगी २५ जणांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी मध्यरात्री ही दुर्घटना घडली

Lokwani Team

New Space Station : एकाच ऑर्बिटमध्ये नवे स्पेस स्टेशन; अंतराळातही दिसणार भारत-रशियाची मैत्री

नवी दिल्ली : अंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाची (आयएसएस) मोहीम 2030-31 पर्यंत संपुष्टात येणार आहे. अंतराळ स्थानकाची मोहीम संपल्यानंतर रशिया आणि भारताने भविष्यातील अतंराळ स्थानकांना एकाच कक्षेत ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. रशियाची

Lokwani Team

Winter Session : आताचा विरोधी पक्ष दिशाहीन, CM देवेंद्र फडणवीसांचा टोला

विरोधी पक्षाने आत्मचिंतन करावे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हिवाळी अधिवेशनात होणार १८ विधेयकांवर चर्चा नागपूर : राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत रिक्त असलेले विरोधी पक्षनेते पद, शेतकरी आत्महत्या, कर्जमाफी आदी विषयांवरून

Lokwani Team

India Trade : भारतातून अमेरिकेत होणाऱ्या स्मार्टफोन निर्यातीत तिप्पट वाढ

०.४६ अब्ज डॉलर्सवरून १.४७ अब्ज डॉलर्सवर निर्यात Smartphone Exports : नवी दिल्ली : जागतिक आव्हानांना न जुमानता ऑक्टोबरमध्ये भारताची अमेरिकेला स्मार्टफोन निर्यात वार्षिक आधारावर तिप्पट होऊन १.४७ अब्ज डॉलर्स झाली

Lokwani Team

Maharashtra Election : राज्यभर मतदानाला गालबोट, अनेक ठिकाणी राडा, चुरसीने मतदान

मुंबई : राज्यातील सुमारे अडीचशेहून अधिक नगरपालिका आणि नगर पंचायतीसाठी मंगळवारी झालेल्या मतदानप्रसंगी अनेक ठिकाणी बोगस मतदार, पैसे वाटप, हाणामारी, लाठीचार्ज आणि कार्यकर्ते भिडल्यामुळे राडा असेच चित्र पाहावयास मिळाले. चंद्रपूर,

Lokwani Team