चार युद्धांचा साक्षी असलेल्या ‘मिग-२१’चं अखेरचं उड्डाण, चंदीगड एअरबेसबवर घेतला निरोप
चंदीगड : निरभ्र आकाश आणि लखलखत्या सूर्यप्रकाशात भारतीय वायुदलाचा कणा असलेल्या 'मिग-२१' लढाऊ विमानांनी शुक्रवारी अखेरच्या वेळेस हवेत झेप घेतली. वायुदलप्रमुख एअर चीफ मार्शल ए. पी. सिंग यांनी मिगच्या अखेरच्या…
‘भारताचा सर्वात मोठा शत्रू कोण? PM नरेंद्र मोदींनी सांगितलं, म्हणाले…
भावनगर: अमेरिकेकडून चहुबाजूंनी भारताची कोंडी केली जात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा स्वावलंबनावर भर देण्याची हाक दिली. दुसऱ्या देशांवरील अवलंबित्व हाच भारताचा मुख्य शत्रू आहे. त्यामुळे सेमीकंडक्टर चिप्सपासून…
नरेंद्र मोदी सर्वांत कमकुवत पंतप्रधान, एच-१बी व्हिसाच्या मुद्द्यावरून राहुल गांधींनी डागली तोफ
नवी दिल्ली: अमेरिकेने एच-१ बी व्हिसावर ८८ लाख रुपयांचे शुल्क आकारण्याची घोषणा केल्यानंतर काँग्रेसने या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले. मोदी हे देशाला लाभलेले सर्वात कमकुवत पंतप्रधान आहेत.…
रक्ताचा प्रवाह बदलतो, हृदयाची गती मंदावते, शुभांशू शुक्लांनी कथन केला आयएसएसवरील रोमांचक अनुभव
नवी दिल्ली: अंतराळात जाण्याचे स्वप्न असणे आणि ते पूर्ण होणे यासारखा विलक्षण अनुभव नाही. शुभांशू शुक्लांच्या रुपाने संपूर्ण भारतीयांनी तो क्षण अनुवला, मात्र अंतराळातील सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाशी लढणे, कधीही न पाहिलेल्या…
स्मृती मंधानाचे ऑस्ट्रेलियाविरोधात विक्रमी शतक, पण मालिका गमावली
नवी दिल्ली : सांगलीच्या स्मृती मंधानाने ऑस्ट्रेलियाविरोधातील एकदिवसीय मालिकेतील अंतिम आणि तिसऱ्या लढतीमध्ये अवघ्या ५० चेंडूंत विक्रमी शतक झळकावले. मंधानाची वेगवान कामगिरी महिला एकदिवसीय क्रिकेटमधील दुसरे सर्वात जलद शतक ठरले.…
एसटीत लवकरच १७,४५० पदांवर भरती, किमान वेतन ३० हजार रुपये, कुठे आणि कधी कराल अर्ज?
मुंबई : राज्याच्या एसटी महामंडळाच्या ताफ्यात लवकरच आठ हजार नव्या बस दाखल होणार आहेत. त्यासाठी लागणारे मनुष्यबळ विचारात घेता एसटीत चालक व सहाय्यकाची १७ हजार ४५० पदे कंत्राटी तत्त्वावर भरली…
महाराष्ट्रात नवीन १८ जिल्हे आणि ८१ तालुक्यांचा प्रस्ताव, महसूल मंत्र्यांची माहिती
चंद्रपूर : राज्याची महसूल वाढ आणि महसुली कामात सुसूत्रता आणता यावी, नागरिकांचे प्रश्न जलदगतीने सोडवता यावेत, यासाठी म्हणून सध्या अस्तित्वात असलेल्या जिल्ह्यांचे विभाजन करून नवीन १८ जिल्हे आणि ८१ तालुके…
एच-१ बी व्हिसा आता ८८ लाख, भारताला सर्वाधिक फटका
वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एच-१बी व्हिसाच्या नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. आता हा व्हिसा मिळवण्यासाठी वर्षाला १ लाख डॉलर म्हणजे तब्बल ८८ लाख रुपये मोजावे लागणार आहेत.…
ट्रम्प यांनी H-1B व्हिसाची फी १० पट वाढवली; भारतीयांवर काय परिणाम होणार?
अमेरिकेचे स्वप्न आता अधिक महाग झाला आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी H-1B व्हिसाच्या नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. या अंतर्गत काही H-1B व्हिसाधारकांना आता थेट अमेरिका मध्ये ‘नॉन-इमिग्रंट…
जीएसटी सुधारणांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत २ लाख कोटी रुपयांची भर; अर्थमंत्री निर्मला सीतारामन
कोलकाता: नवीन पिढीतील जीएसटी सुधारणांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये २ लाख कोटी रुपयांची वाढ होईल. यामुळे सर्व क्षेत्रांमध्ये मागणी वाढेल आणि सामान्य माणसाच्या हातात अधिक पैसे राहतील. हे पैसे आता करांच्या स्वरुपात…