Kidneys Transplant : डुकराचे मूत्रपिंड मानवी शरीरात प्रत्ययापण Clinical Trial यशस्वी
वॉशिंग्टन : मानवामध्ये डुकराचे मूत्रपिंड प्रत्यारोपण केल्यास खरोखर कोणाचे तरी प्राण वाचू शकतात का, हे जाणून घेण्यासाठी अमेरिकेत पहिल्यांदाच एक वैदानिक चाचणी (Clinical Trial) घेण्यात आली आहे. डुकराचे मूत्रपिंड जनुकांच्या…
Social Media Ban : ऑस्ट्रेलियात सोशल मीडियावर बंदी : १६ वर्षांखालील मुलांना अकाउंट उघडता येणार नाही
१० डिसेंबरपासून १६ वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया अकाउंट तयार करता येणार नाही. उल्लंघन करणाऱ्या प्लॅटफॉर्मवर ४.९५ कोटी ऑस्ट्रेलियन डॉलरचा दंड. व्हीपीएन वापर, गोपनीयता आणि पालकांच्या प्रतिसादाबाबत शंका बंदीपेक्षा संवाद, समज…
Zohran Mamdani : भारतीय वंशाच्या जोहरान ममदानींनी अमेरिकेत इतिहास घडवला, न्यूयॉर्क महापौरपदाच्या निवडणुकीत विजयी
New York Mayor Election : न्यूयॉर्क :अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहराच्या महापौरपदाच्या निवडणुकीत भारतीय वंशाच्या जोहरान ममदानी यांनी इतिहास घडवला आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रखर विरोधानंतरही त्यांनी महापौरपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला…
Bihar Elections : एनडीए की महाआघाडी… बिहारमध्ये कोण मारणार बाजी? या 5 समाजांची भूमिका ठरणार निर्णायक
बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. एका बाजूला भाजप-जेडीयूच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडी, तर दुसऱ्या बाजूला काँग्रेस-राजदच्या (आरजेडी) नेतृत्वाखालील महाआघाडी मैदानात उतरली आहे. दरम्यान, प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाच्या…
इस्रोकडून अजस्त्र ‘सीएमएस ०३’ उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण, नौदलासाठी होणार फायदा
श्रीहरीकोटा : भारतीय तराळ संशोधन संस्था इस्रोने रविवारी 'सीएमएस ०३' या दळणवळण उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. भारतीय भूमीवरून प्रक्षेपित झालेला हा आतापर्यंतचा सर्वाधिक वजनाचा उपग्रह असून या मोहिमेद्वारे इस्रोने आपली…
भारतीय महिला बनल्या जगज्जेत्या, विश्वचषक स्पर्धेत ऐतिहासिक विजय
नवी मुंबई : हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाने प्रथमच एकदिवसीय विश्वचषकाचा किताब पटकावत ऐतिहासिक क्रांती घडवली. डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये भारताने असंख्य चाहत्यांच्या उपस्थितीत रोमहर्षक झालेल्या अंतिम फेरीत…
‘आदित्य एल १ ‘ सौर मोहिमेतील डेटा संशोधनासाठी खुला, आयुकाकडून माहिती जाहीर
पुणे : 'आदित्य एल १' या देशाच्या पहिल्या सौर मोहिमेंतर्गत टिपलेला डेटा संशोधनकर्त्यांसाठी खुला करण्यात आला आहे. आंतरविद्यापीठीय खगोल आणि खगोलभौतिकी केंद्राच्या (आयुका) नेतृत्वाखाली तयार करण्यात आलेल्या सूट (सोलर अल्ट्रावायोलेट…
‘बाहुबली”सीएमएस-०३’चे आज प्रक्षेपण, दळणवळण उपग्रह नौदलासाठी ठरणार वरदान
श्रीहरीकोटा : भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्त्रो आपल्या अजस्त्र दळणवळण उपग्रह 'सीएमएस-०३'च्या प्रक्षेपणासाठी सज्ज झाली आहे. आज रविवारी या उपग्रहाचे प्रक्षेपण होणार आहे. हा भारतातून प्रक्षेपित होणारा आतापर्यंतचा सर्वाधिक वजनाचा…
केरळने आणला ‘राईट टू डिसकनेक्ट’ कायदा; भारतातील ऑफिस कल्चर कायमचं बदलणार का? वाचा सविस्तर
नवी दिल्ली : कामाचे तास, ऑफिस किंवा कामावर बॉसची चिडचिड, ड्यूटीवरून घरी आल्यानंतरही ऑफिसचे कॉल, त्यामुळे भारतासह जगभरातील कर्मचाऱ्यांमध्ये माणसिक तणाव वाढला आहे. काहीजण तर या ऑफिस कल्चरपासून दूर कसं…
गर्भरोपणापूर्वीच ओळखता येतील अनुवांशिक आजार, कसं ते जाणून घ्या
मुंबई : जेव्हा एखादे जोडपे कुटुंब सुरू करण्याची योजना आखते तेव्हा बहुतेकदा केवळ वरचेवर दिसून येणाऱ्या आरोग्यावर लक्ष केंद्रित केले जाते. जसे की पोषण, व्यायाम आणि नियमित तपासणी, परंतु अनेक…