लिंक्डइनकडून मुंबईसाठी टॉप स्टार्टअप्सची लिस्ट जाहीर
मुंबई : जगातील सर्वात मोठ्या व्यावसायिक नेटवर्क लिंक्डइन (LinkedIn) ने मुंबईसाठी २०२५ टॉप स्टार्टअप्स लिस्ट जाहीर केली आहे. ही लिस्ट दरवर्षी अशा उदयोन्मुख कंपन्यांचे रँकिंग सादर करते ज्या व्यावसायिकांना करिअर…
विकसित महाराष्ट्र व्हिजन-२०४७ डॉक्युमेंटला मान्यता, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
मुंबई : विकसित महाराष्ट्र @ २०४७ च्या व्हिजन डॉक्युमेंटला राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली असून त्याच्या अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील व्हिजन मॅनेजमेंट युनिट स्थापन करण्यात येणार आहे. राज्यातील नागरिकांकडून विकसित…
महिंद्रा इलेक्ट्रिक ओरिजिन एसयूव्हींसाठी ‘डिजिटल कार की सपोर्ट’, सॅमसंग वॉलेटकडून गॅलेक्सी वापरकर्त्यांसाठी अत्याधुनिक सुविधा
भारताच्या इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात आता स्मार्टफोन-आधारित तंत्रज्ञानाची नवी क्रांती घडणार आहे. सॅमसंगने आपल्या गॅलेक्सी वापरकर्त्यांसाठी एक अत्याधुनिक सुविधा जाहीर केली आहे. त्यामुळे महिंद्रा इलेक्ट्रिक ओरिजिन एसयूव्ही मालक आता प्रत्यक्ष चावीशिवाय…
EPFO खातेदारांना मोफत मिळते 7 लाखांचा विमा कव्हर! कसा घेता येईल फायदा? जाणून घ्या
बहुतेक नोकरी करणारे कर्मचारी आपले EPF (कर्मचारी भविष्य निर्वाह निधी) खाते फक्त निवृत्तीनंतर मिळणारी रक्कम किंवा पेन्शन यांच्याशी जोडून पाहतात. पण तुम्हाला हे माहीत आहे का, की या खात्यामधून तुम्हाला…
बिहानंतर आता १२ राज्यांत ‘एसआयआर’चा दुसरा टप्पा, या महिन्यात होणार सुरुवात
नवी दिल्ली: बिहारनंतर आता देशातील १२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार याद्यांची विशेष सखोल फेरपडताळणी (एसआयआर) प्रक्रिया ४ नोव्हेंबरपासून राबवण्यात येणार आहे. अंतिम मतदार यादी पुढच्या वर्षी ७ फेब्रुवारी रोजी…
मराठी भाषा विद्यापीठाला जागतिक दर्जा मिळवून देणार, CM देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही
अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या ३८व्या अधिवेशनाचे उद्घाटन नाशिक: मराठी भाषेचे विद्यापीठ तीर्थक्षेत्र रिद्धपूर येथे व्हावे, म्हणून सरकारने सातत्याने प्रयत्न केले. त्यास काही लोकांनी विरोध केला; परंतु मराठी भाषेचे विद्यापीठ रिद्धपूरलाच…
Air Pollution : दिल्लीची हवा जगात सर्वात प्रदूषित, मुंबई चौथ्या स्थानी! कोणत्या आजारांचा असतो धोका अन् कशी घ्याल काळजी?
Air Quality Alert : नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाकडे कानाडोळ करत राजधानी दिल्लीतील लोकांनी दिवाळीनिमित्त रात्रभर फटाके उडवल्यामुळे दिल्लीतील हवेची गुणवत्ता चांगलीच बिघडली. परिणामी जगातील सर्वात प्रदूषित टॉप १० शहरांमध्ये…
EPFO खात्यात तुमच्या कंपनीने पैसे जमा केले की नाही? कुठे आणि कसं चेक कराल? वाचा सविस्तर
EPFO म्हणजे कर्मचारी भविष्य निधीमध्ये (Employees’ Provident Fund Organisation) दर महिन्याला तुमच्या पगाराचा काही भाग आणि कंपनीकडूनही काही रक्कम जमा केली जाते. ही पगारदार कर्मचाऱ्यांसाठी एक प्रकारची बचत योजना आहे,…
जागतिक म्युच्युअल फंडांचा गुंतवणूकदारांना ७२ टक्के घसघशीत परतावा
नवी दिल्ली : देशांतर्गत शेअर बाजारात संधी शोधणाऱ्या भारतीय गुंतवणूकदारांना गेल्या वर्षभरात लक्षणीय फायदा झाला आहे. अनेक आंतरराष्ट्रीय म्युच्युअल फंड आणि फंड ऑफ-फंड यांनी ७२ टक्क्यांपर्यंत घसघशीत परतावा दिला आहे.तंत्रज्ञान,…
महाराष्ट्रात तलाठी पदांसाठी मेगाभरती; प्रक्रियेला सुरुवात, कसा कराल अर्ज?
महाराष्ट्रातील तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यातील महसूल विभागाने दीर्घ प्रतीक्षेनंतर तलाठी पदांच्या मेगाभरतीची प्रक्रिया सुरू केली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या भरतीची अधिकृत घोषणा केली असून एकूण १७००…