जपानमध्ये प्रथमच महिला PM, शिंजो आबे यांच्या निकटवर्ती साने ताकाइची यांची पंतप्रधानपदी निवड
टोकियो : जपानच्या संसदेने मंगळवारी पुराणमतवादी विचारांच्या साने ताकाइची यांची देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून निवड केली. चीनविरोधात ठोस भूमिका घेणाऱ्या ताकाइची यांच्यासमोर पंतप्रधान झाल्यानंतर आता महागाई कमी करण्याचे आणि…
एनेस्थेशिया म्हणजे नक्की काय असतं? कोणतीही शस्त्रक्रिया करण्याआधी ते का आवश्यक असतं?
कधी तुम्ही विचार केला आहे का, की कोणतीही शस्त्रक्रिया करण्यापूर्वी रुग्णाला बेशुद्ध कसं केलं जातं? छोट्या शस्त्रक्रियेत एखादा भाग सुन्न कसा केला जातो? यासाठी एक डॉक्टर असतो जो रुग्णाला एनेस्थेशियाची…
सोन्याने गाठला ऐतिहासिक उच्चांक, 10 ग्रॅम 1. 31 लाख रुपयांच्या पुढे, चांदीत घसरण
सलग तिसऱ्या व्यापार सत्रात सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली असून बुधवारी राष्ट्रीय राजधानीतील सराफ बाजारात सोने 1,000 रुपयांनी वाढून 1,31,800 रुपये प्रति 10 ग्रॅम या ऐतिहासिक उच्चांकी पातळीवर पोहोचले आहे.…
भाजपची १८ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर, तेजस्वी यादव यांच्या विरोधात कोण लढणार निवडणूक? वाचा सविस्तर
पटना : बिहार विधानसभा निवडणुकीसंदर्भात भाजपने तिसरी उमेदवारांची यादी जाहीर केली असून, यात १८ उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. राघोपूर मतदारसंघातून तेजस्वी यादव यांच्याविरोधात भाजपने सतीश यादव यांना उमेदवारी…
गुगल भारतात करणार १५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक; एअरटेल-अदाणी ग्रुपसोबत उभारणार एआय हब
नवी दिल्ली : अमेरिकन तंत्रज्ञान कंपनी गुगल पुढील पाच वर्षांत आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणम येथे एक कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) केंद्र स्थापन करण्यासाठी १५ अब्ज अमेरिकी डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे अदाणी समूह…
बांबू उद्योगासाठी ५० हजार कोटीची गुंतवणूक, ५ लाख रोजगाराच्या संधी
मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना पर्यावरणपूरक आणि शाश्वत उत्पन्नाचा पर्याय उपलब्ध करून देणाऱ्या महाराष्ट्र बांबू उद्योग धोरण २०२५-३० ला राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली असून, पुढील ५ वर्षांकरिता त्यासाठी १,५३४…
मुकेश अंबानी पुन्हा बनले भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, गौतम अदानी दुसऱ्या स्थानावर
नवी दिल्ली : M3M हुरुन इंडिया रिच लिस्ट 2025 नुसार रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी पुन्हा एकदा भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्त मिळवला आहे. 68 वर्षीय अंबानी यांची संपत्ती 9.55…
यूपीएससीसाठी डिजिलॉकरद्वारे प्रमाणपत्र स्वीकारणार, पूजा खेडकर प्रकरणानंतर लोकसेवा आयोग सावध
नवी दिल्ली : पूजा खेडकर प्रकरणानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. परीक्षेतील बनावट प्रमाणपत्रासारखे गैरप्रकार रोखण्यासाठी उमेदवारांची प्रमाणपत्रे डिजिलॉकरद्वारे स्वीकारण्याचा निर्णय घेतला असून लवकरच त्याची अंमलबजावणी होणार…
इस्रायल-गाझा युद्ध समाप्तीसाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना, मुस्लिम देशांकडून स्वागत
वॉशिंग्टन : युद्धग्रस्त गाझापट्टीत गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या युद्ध समाप्तीसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बाह्या सरसावल्या आहेत. गाझाचा एक नवा नकाशा बनवत त्यांनी गाझात चिरस्थायी शांतता प्रस्थापित करण्याच्या…
या औषधी वनस्पती मूत्रपिंडांच्या आरोग्यासाठी वरदान, मूत्रपिंड निकामी होण्याचा धोका होतो कमी
मूत्रपिंड आपल्या संपूर्ण शरीराला निरोगी ठेवण्याचे काम करतात. रक्तातील टाकाऊ पदार्थ आणि अतिरिक्त द्रव काढून टाकणे हे मूत्रपिंडांचे सर्वात महत्वाचे कार्य आहे. क्रिएटिनिन हा असाच एक पदार्थ आहे जो मूत्रपिंड…